'बिग बॉस च्या एका एपिसोडचे मांजरेकरांना मिळतात इतके पैसे | Bigg Boss Marathi Season 3 | Lokmat Filmy
‘बिग बॉस मराठी सीजन ३’ सध्या बराच गाजतोय या शोमध्ये वादविवाद, प्रेम, नाराजी असं सर्वकाही एकत्र पाहायला मिळत असतं. या शोची सध्या बरीच चर्चा आहे. लोकप्रिय स्पर्धक, रोज त्यांच्यात होणारे वाद, एकापेक्षा एक भारी टास्क यामुळे हा लोकप्रिय आहे. हा शो लोकप्रिय होण्याचं आणखी एक कारण म्हणजे एक मोठं व्यक्तिमत्त्व. आणि ते म्हणजे बिग बॉस मराठीचे होस्ट अभिनेते महेश मांजरेकर. चावडीवरची त्यांची शाळा म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच असते. महेश मांजरेकर यांच्याशिवाय प्रेक्षक बिग बॉस मराठीची कल्पनाही करत नाहीत. स्पर्धकांची प्रत्येक शनिवारी शाळं घेणं, प्रेक्षकांचे मनोरंजन करणं यासाठी मांजरेकर अर्थातच मोठी किंमतही वसूल करतात. तुम्हाला माहितीये का मांजरेकर आठवड्यातील दोन एपिसोड करण्यासाठी किती मानधन घेतात ते. मानधनाचा आकड ऐकून तर तुम्हीही चकीत व्हाल. चला बघूया महेश मांजरेकर किती घेतात मानधन ( Shenal VO )